जीवनामध्ये काही काही वेळेला आपण खचून जातो. त्यावेळेला आपण काय केले पाहिजे हे आपल्याला सूचत नाही. अशावेळेला आपण स्वत:चे मनोबल वाढवण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे आत्मबलवर्धक अमृतसूक्त बघावे किंवा ऐकावे.

#LokmatBhakti #Amrutsukta #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #AnnasahebMore
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा